पुणे विभागराजकीय

मा. आ. अतुल बेनकेंना जिल्हा परिषदेच्या पैकी ५ जागा तर आ. सोनवणेंना ३ जागा

जुन्नर पंचायत समितीसाठी कोणाकडेही स्पष्ट बहूमत नाही

ओतूर | प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ८ पैकी ४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, ३ जागांवर शिवसेना (शिंदे) व १ जागेवर शिवसेना (ठाकरे) यांनी यश मिळवले तर पंचायत समितीच्या १६ गणा मध्ये ८ जागा शिवसेना (शिंदे) तर ६जागा राष्ट्रवादी काँग्रेस, १ जागा शिवसेना ठाकरे गट आणि १ जागेवर भाजपाचा सदस्य निवडून आला आहे.
डिंगोरे उदापूर गट:
सोनाबाई दाभाडे (राष्ट्रवादी काँग्रेस) ११८७३ विजयी
सिंधू गारे ( शिवसेना शिंदे )९११८
स्नेहल मेमाणे( भाजपा) १४६१
वर्षा साबळे(अपक्ष) ५०७ओतूर धालेवाडी तर्फे हवेली गट:
छाया तांबे (राष्ट्रवादी काँग्रेस) ११४४६ विजयी
अक्षदा मांडे ( शिवसेना शिंदे )९७३८
प्रांजल भाटे (मनसे) ३१०

आळे पिंपळवंडी गट:
मंगेश काकडे (शिवसेना शिंदे )१४१२९ विजयी ,
विजय कुऱ्हाडे (राष्ट्रवादी काँग्रेस)७०६७ , गिरीश कोकणे (भाजपा)१२१३

बेल्हे राजुरी गट:
स्मिता कणसे ( शिवसेना शिंदे गट)१५११६ विजयी
स्नेहल शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस) १०६१९

बोरी बुद्रुक खोडद गट :
कल्पना काळे-(राष्ट्रवादी काँग्रेस) ९७४५ विजयी
जयश्री खंडागळे (शिवसेना शिंदे ) ८११३
कविता पवार (अपक्ष) ६२९७

नारायणगाव वारूळवाडी गट :
नेहा पाटे (शिवसेना शिंदे गट)१३८२९ विजयी
प्रियंका शेळके ( राष्ट्रवादी काँग्रेस) ६५२०

सावरगाव कुसुर गट :
गुलाबराव पारखे (शिवसेना उद्धव ठाकरे )१०५०७ विजयी
संतोष चव्हाण ( शिवसेना शिंदे )८५८९ आशाताई बुचके ( भाजप) ६६३७, संध्या भगत (मनसे) ३४५

बारव तांबे गट :
मोनाली लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस)१२९३९ विजयी
सुनीता बोऱ्हाडे ( शिवसेना शिंदे )११११५
पंचायत समिती गण
१) उदापूर – आशा डावखर (राष्ट्रवादी काँग्रेस ६१८६ विजयी ), अनिता शिंगाडे (शिवसेना शिंदे) ५०८०, शंकर घोडे (अपक्ष ) ९०१ , भास्कर लांडे (अपक्ष) २४३.२) डिंगोरे – नीलम आमले ( राष्ट्रवादी काँग्रेस) ६१८९ विजयी , रेश्मा सदाकाळ ( शिवसेना शिंदे) ४०८६ .

३) ओतूर – प्रशांत डुंबरे ( राष्ट्रवादी काँग्रेस ५८५५ विजयी , सचिन घोलप ( शिवसेना शिंदे) ५५०९ ,

४) धालेवाडी तर्फे हवेली – उल्का मोरे ( राष्ट्रवादी काँग्रेस) ५०७८ विजयी , सुनीता नायकोडी ( शिवसेना शिंदे) ४८५७

५) पिंपळवंडी -जयसिंग पोटे ( शिवसेना शिंदे) ६४२१ विजयी , नितेश काकडे ( राष्ट्रवादी काँग्रेस )३९७५, बापू हांडे ( भाजपा) ३४२, दत्तात्रेय टाकळकर (अपक्ष )१८४९

६) आळे – सपना शिंदे ( शिवसेना शिंदे) ५८३७ विजयी , मीना भुजबळ ( राष्ट्रवादी काँग्रेस) २७२३, स्वतिका डोके (भाजपा) ८४५ , सुप्रिया शिरतर ( काँग्रेस) २४२

७) राजुरी – शांताराम दाते (शिवसेना शिंदे ) ७५३७ विजयी , प्रदीप आहेर ( राष्ट्रवादी काँग्रेस) ४३५० , भरत घंगाळे ( आय काँग्रेस ) १४७९

८) बेल्हे – राजेंद्र पिंगट ( शिवसेना शिंदे) ६७९२ विजयी , पांडुरंग साळवे ( राष्ट्रवादी काँग्रेस) ५३३१ ,

९) बोरी बुद्रुक – संभाजी चव्हाण ( राष्ट्रवादी काँग्रेस ) ६२४६ विजयी , राजकुमार गाडगे ( शिवसेना शिंदे) ५४७७

१०) खोडद – माधुरी नीलख (शिवसेना शिंदे) ६७०३ विजयी ,
प्रगती बढे (राष्ट्रवादी काँग्रेस ५३४४),

११) नारायणगाव – सुषमा वाव्हळ ( शिवसेना शिंदे) ६८२० विजयी , ज्योत्स्ना खैरे ( राष्ट्रवादी काँग्रेस) ३५०० , रेशमा करंदीकर (बसपा) १२२

१२) वारूळवाडी – जयश्री बनकर ( शिवसेना शिंदे) ३९८० विजयी , रूपाली मेहेत्रे ( राष्ट्रवादी काँग्रेस) ३६१४, सोनाली पाटे (मनसे ) २१६६,

१३) सावरगाव – संजय वऱ्हाडी ( भाजपा ) ४२५० विजयी , महादेव बाळसराफ ( शिवसेना उद्धव ठाकरे) ४००९, प्रकाश गीदे (शिवसेना शिंदे) ३१४८, मुकुंद भगत (अपक्ष) ९११

१४) कुसुर – अमित ढोले (शिवसेना उद्धव ठाकरे ) ५२७२ विजयी ) निलेश चव्हाण (भाजप ) ४७९१ जितेंद्र ढोले ( शिवसेना शिंदे) ३३९८

१५) बारव – अश्विनी केदारी (राष्ट्रवादी काँग्रेस) ४९७५, नीलम घोलप ( शिवसेना शिंदे)४४५४ ), कल्पना बांगर (भाजपा ५०५, संगीता कारभळ (अपक्ष) २३३५,

१६) तांबे – कमलताई शेळकंदे (शिवसेना शिंदे) ४२०७ विजयी , कमल दांगट ( राष्ट्रवादी काँग्रेस) ४०५१ , वंदना डोळस (अपक्ष) २५१० , संगीता मुदगुण ( अपक्ष) ११६२

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे ढिसाळ नियोजन
जिल्ह्य परिषदेच्या ७ फेऱ्या होऊनही निकाल जाहीर करण्यात आलेले नव्हते, प्रसारमाध्यमांनी माहिती देण्यात आली नाही , अखेर पत्रकारांनी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुनील शेळके यांचे कडे नाराजी व्यक्त केल्यावर प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आली सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर देण्यात आले नव्हते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या डिसाळ कारभारावर सर्वांनी नाराजी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
जास्तीत जास्त निकाल बाहेर येत होते तसे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा केला जात होता गुलाल उधळून साजरा केला उमेदवार बाहेर आल्यानंतर त्यांना खांद्यावर घेत जल्लोष साजरा करत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button