पुणे विभाग

विशाल जुन्नरच्या बेल्हे शाखेचा वर्धापन दिन उत्साहात

बेल्हे; सुधाकर सैद : आज मकरंसक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था (मुंबई) बेल्हे शाखेचा २० वा वर्धापन दिन सकाळी संस्थेचे अध्यक्ष अरुण पारखे,ज्येष्ठ संचालक संजय गोसावी, शाखेचे पालक संचालक डी.बी बांगर, तसेच विशाल जुन्नर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक सोनवणे, विशाल जुन्नर सेवा मंडळाचे विश्वस्त नंदू काळे, तसेच शिवराम रोकडे, वसंत कदम, जानकू डावखर, विठ्ठल गुंजाळ, प्रदीप पिंगट, प्रमोद बांगर,गजानन फराटे, दौलत बांगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

यावेळी सभासदांनी अनेक सूचना मांडल्या त्या सर्व सूचनांचे निराकरण संस्थेचे संचालक संजय गोसावी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे शाखाधिकारी रमेश वाळूंज प्रास्ताविक शाखेचे पालक संचालक डी.बी बांगर व आभार पुणे ग्रामीण विभागाचे विभागीय अधिकारी अतुल वाबळे यांनी केले व सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button